Graphy | वीर मराठे (Marathi) by Pranav Mahajan
Graphy
Browse
Historiographer - Maratha History 17th and 18th Century India
वीर मराठे (Marathi)
मराठे - भारतवर्षाच्या इतिहासात ज्यांनी सतरावे आणि अठरावे शतक गाजवले असे शूर रणमर्द योद्धे. शतकांच्या अंध:कारात तेजाचा एक किरण चमकावा तसा या सह्याद्रीच्या भूमीत आत्मसन्मान गमावलेल्या लोकांची मने छत्रपती शिवाजी महाराजांनी 'स्वराज्य' या एक शब्दाने चेतवली. ठिणगीचे रूपांतर रण यज्ञात झाले. असंख्य वीर ह्या मातीत जन्मले ज्यांनी पुढे 'अटके' पर्यन्त मराठा राज्याचा विस्तार केला. छत्रपती संभाजी महाराज, संताजी घोरपडे, कान्होजी आंगरे, पेशवे बाजीराव, महादजी शिंदे, यशवंतराव होळकर,राणी लक्ष्मीबाई ह्या सारख्या स्वराज्याच्या वारसदारांनी भारताच्या काना कोपर्‍यात जरीपटके फडकवले. ही ग्राफी आहे त्या वीरांच्या पराक्रमाची. मराठ्यांच्या २०० हून अधिक वर्षांच्या घोडदौडीचा हा अस्सल कागदपत्रातून आणि समकालीन नोंदींतून घेतलेला हा मागोवा आहे.
Read more +
New Chapter
Get it on Google PlayGet it on App Store

What you'll get

100% access to all future chapters